*दैनंदिन ताणतणाव, मानसिक खच्चीकरण, हेटाळणी आणि कोंडमाऱ्यामुळे 'आयुष्य संपलंय', असे वाटणाऱ्या प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देणारा एपिसोड*
भायखळा जेल मधील महिला कैद्यांबरोबर वर्कशाॅप घेतानाचा अनुभव?
कला जोपासल्याने मानसिक ताण कसा हलका होतो, त्यामागची शास्त्रीय कारणे?
शाळांमधून कला हा विषय दुय्यम समजला जातो, त्याचे भविष्यातील दुष्परिणाम?
ज्येष्ठ नागरीकांच्या मानसिक समस्यांवर कलेच्या माध्यमातून कशी मात केली?
*'खुला आसमान ट्रस्ट'च्या संस्थापिका सरिता गणेश यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग फक्त विमर्शवर*
https://youtu.be/ydP14s6Jc40?si=R4uVG8QfU3CCBVLG