प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री उभी असते.
असं म्हणत अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने ‘छावा’ चित्रपटातील पोस्टर सोशल मिडियावर चाहत्यासोबत शेअर केलं. या पोस्टरमध्ये रश्मिका महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेतून आपल्या भेटिस येणार आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे.
.