Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*बॉलिवूडच्या ‘छावा’चा मराठमोळा अंदाज, ‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर लाँच*

 *बॉलिवूडच्या ‘छावा’चा मराठमोळा अंदाज, ‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर लाँच*



बॉलीवुड अभिनेता विक्की कौशलचा बहुचर्चित सिनेमा 'छावा'चा अखेर ट्रेलर आपल्या भेटिस आला. या ट्रेलरमध्ये विक्की कौशलचा अंगावर शहारे आणार लूक बाघायला मिळाला.  ३ मिनिट ८ सेकेंडच्या ट्रेलरमध्ये विक्की कौशलची घोडे स्वारीपासून ते तलवार बाजी करताना दिसतोय. तर दुसरीकडे अक्षय खन्नाचा कधी पाहिलेला अवतार प्रेक्षकांना हैरान करून टाकणारा आहे. छत्रपतींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली अष्टपैलू रश्मिका मंदान्ना, स्वराज्याची महाराणी, महाराणी येसूबाई भोंसले यांच्या रुपात दिसतेय.


‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमधला विक्कीचा आवाज, आक्रोश, डायलॉगस्  उत्सुकता वाढवतोय. आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता आपल्या या सिनेमात पाहिला मिळणार असून मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर देखिल या सिनमात झळकणार आहे. ‘छावा’ या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून मैडॉक फिल्म्स अंतर्गत ही फिल्म आहे. या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान असून या आधी दिशेन यांनी 'स्त्री 2'चे निर्माते होते   .



'छावा'च्या ट्रेलर लॉँचिंग सोहळ्या आधी विक्की कौशलने दादरमधील सिद्धिविनायक मंदिर गणरायचं दर्शन घेतलं. अभिनेत्री रश्मिका मंदाना  एयरपोर्टवर व्हीलचेयर बसून या आली होती लंगडत ट्रेलर लॉचला पोहोचली. नुकतच रश्मिका सलमान खानचा आगामी सिनेमा 'सिकंदर'च्या शुटिंग दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली तर देखिल ती रश्मिका ‘छावा’च्या ट्रेलर लॉचला पोहोचली. ‘छावा’ हा सिनेमा १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात आपल्या भेटिस येतोय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.