आयुष्मान खुरानाने आपल्या आगामी सॉन्ग "जचदी " चे नवे पोस्टर केले रिलीज़,
September 27, 2024
0
आयुष्मान खुरानाने आपल्या आगामी सॉन्ग "जचदी " चे नवे पोस्टर केले रिलीज़, 27 सप्टेंबरला सॉन्ग होणार लॉन्च
आयुष्मान खुरानाने आपल्या इंस्टाग्रामवर आगामी गाण्याचे जचदी चे नवे पोस्टर शेअर करून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. हे गाणे 27 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार असून त्यात पश्मीना रोशन ही दिसणार आहे. नवरात्रोत्सवात गरबाच्या तालावर थिरकण्यासाठी हे गाणे तयार आहे.
नुकतेच आयुष्मानने भारतीय पोशाखातील एक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल अंदाज लावायला सुरुवात केली.
म्हणून, 27 सप्टेंबरपासून जचदी च्या बीट्सवर थिरकण्यासाठी तयार व्हा!
https://www.instagram.com/p/DAP3dnIIm3q/