महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जिओ स्टुडिओज ने तब्बल १६ पुरस्कार जिंकून मारली बाजी!
August 23, 2024
0
*५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जिओ स्टुडिओज ने तब्बल १६ पुरस्कार जिंकून मारली बाजी!*
नुकताच ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत धूमधडाक्यात पार पडला असून, जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपटांनी अधिकाधिक पुरस्कार जिंकून सगळयात जास्त पुरस्कार मिळवण्याचा मान मिळवला आहे.
घोषित झालेल्या पुरस्कारांची नावे खालील प्रमाणे:
*चित्रपट - मी वसंतराव*
1. सर्वोत्कृष्ट रंगभूषा - सौरभ कापडे
2. सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सचिन लोवळेकर
3. सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन- अनमोल भावे
4. सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन - अशोक लोकरे आणि ए. रुचा
5. सर्वोत्कृष्ट छायांकन - अभिमन्यू डांगे
6. सर्वोत्कृष्ट संगीत - राहुल देशपांडे
7. सर्वोत्कृष्ट गायक - राहुल देशपांडे
8. सर्वोत्कृष्ट अभिनेता - राहुल देशपांडे
9. सर्वोत्कृष्ट चित्रपट - मी वसंतराव
10. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - निपुण धर्माधिकारी
*चित्रपट - गोदावरी*
11. सर्वोत्कृष्ट चित्रपट - गोदावरी
12. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - निखिल महाजन
13. सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी
14. सर्वोत्कृष्ट गीतकार जितेंद्र जोशी
15. सर्वोत्कृष्ट गायक राहुल देशपांडे ( खळ खळ गोदा )
*चित्रपट - बाईपण भरी देवा*
16. सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना - अतुल देशपांडे