Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दाक्षिणात्य आणि मराठी -- मराठी हिंदी चित्रपट तुलना बाबत सिद्धार्थ चे मत

साउथ फ़िल्म इंडस्ट्री सोबत होणाऱ्या तुलनेला अभिनेता सिद्धार्थ जाधवने दिले 'हे' उत्तर. बऱ्याच कालावधी पासून विविध विषयानुरूप मराठी मनोरंजन क्षेत्राचा उल्लेख होतो , विशेषतः हॉलिवूड आणि प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपट यांच्यात तुलना केली जाते . यावर अनेकदा चर्चा , जाहीर मत - मतांतरे व्यक्त केली गेली आहेत . त्याला संदर्भ वेगवेगळे असले तरी त्याचा रोख मराठी चित्रपटांच्या एकूणच निर्मिती बाबत केला गेला आहे . नुकताच अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनीही याच विषयाबाबत आपले म्हणणे मांडले आहे . "प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीचा चाहता वर्ग वेगळा आहे त्यामुळे तुलना करणं चुकीचं"; अभिनेता सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्ट उत्तर. "साऊथ, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी एका कुटुंबासारखे आहेत"; चित्रपटांच्या होणाऱ्या तुलनेबाबत सिद्धार्थ जाधवचं स्पष्ट मत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.