डॉक्टर अनिल काशी मुरारका यांच्याकडून सुशांत सिंह राजपूत यांचे पेंटिंग बहीण श्वेता सिंह कीर्ती यांना भेट*
February 10, 2024
0
*डॉक्टर अनिल काशी मुरारका यांच्याकडून सुशांत सिंह राजपूत यांचे पेंटिंग बहीण श्वेता सिंह कीर्ती यांना भेट*
उद्योजक आणि परोपकारी डॉक्टर अनिल काशी मुरारका यांनी दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांचे एक अतिशय सुंदर पेंटिंग त्यांची मोठी बहीण श्वेता सिंह कीर्ती यांना 'पेन ए पोर्टल टू एनलाइटेनमेंट 'या त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी भेट म्हणून दिले. पेंटिंग च्या क्षेत्रात आपल्या कलेसाठी सुपरिचित असलेले डॉक्टर मुरारका यांनी यापूर्वी सुद्धा मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या अनेक मान्यवरांना आपली कलाकृती भेट म्हणून दिली आहे.