*झी गौरव २०२४ पुरस्कारांसाठी नामांकन जाहीर.*
February 29, 2024
0
*झी गौरव २०२४ पुरस्कारांसाठी नामांकन जाहीर.*
मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ पुरस्काराची नामांकनं जाहीर.
चित्रपटांसाठी ह्या वर्षी परीक्षक म्हणून यांनी काम पहिले, ते संजय जाधव, नीना कुलकर्णी आणि निरंजन अय्यंगर यांनी. तर प्रायोगिक नाटकांसाठी विवेक आपटे, अद्वैत दादरकर आणि व्यावसायिक नाटकांसाठी संजय मोने, अतुल परचुरे यांनी काम पाहिले.
चित्रपट विभाग नामांकने -
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
1. श्यामची आई - महेश बराटे
2. बापल्योक - संतोष डोंगरे
3. महाराष्ट्र शाहीर - जगदीश येरे
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
1. उनाड - कल्याणी गुगळे
2. बापल्योक - अनुत्तमा नायकवडी
3. श्यामची आई - नामदेव वाघमारे
4. महाराष्ट्र शाहीर - युगेशा ओमकार
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
1. महाराष्ट्र शाहीर - कृती महेश
2. बाईपण भारी देवा - सुभाष नकाशे
सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण
1. आत्मपॅम्फ्लेट - शिशिर चौसाळकर
2. श्यामची आई - कुणाल लोळसुरे
3. बापल्योक - ईशान देवस्थळी
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
1. आत्मपॅम्फ्लेट - संकेत कानेटकर
2. श्यामची आई - संकेत कानेटकर / आभा सौमित्र
3. वाळवी – मंगेश धाकडे
4. झिम्मा २ - आदित्य बेडेकर
5. महाराष्ट्र शाहीर - अजय अतुल
6. बापल्योक - विजय गावंडे
सर्वोत्कृष्ट गीतकार
1. बाईपण भारी देवा - वलय मुळगुंद
2. झिम्मा २ - क्षितिज पटवर्धन
3. महाराष्ट्र शाहीर - गुरु ठाकूर
4. बापल्योक - गुरु ठाकूर
5. उनाड - गुरु ठाकूर / क्षितिज पटवर्धन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
1. बाईपण भारी देवा - सावनी रवींद्र
2. झिम्मा २ - वैशाली सामंत
3. महाराष्ट शाहीर - श्रेया घोषाल
4. उनाड - नंदिनी श्रीकर
सर्वोत्कृष्ट गायक
1. बापल्योक - अजय गोगावले
2. महाराष्ट्र शाहीर - अजय गोगावले
3. महाराष्ट्र शाहीर - जयेश खरे
4. झिम्मा २ - आदर्श शिंदे
5. श्यामची आई - महेश काळे
सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शन
1. महाराष्ट्र शाहीर - अजय अतुल
2. बापल्योक - विजय नारायण गावंडे
3. झिम्मा २ - अमितराज
4. बाईपण भारी देवा - साई-पियुष
5. गुलराज सिंग (उनाड)
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
1. श्यामची आई - अमेय भालेराव
2. आत्मपॅम्फ्लेट - बबन अडगळे
3. उनाड - महेश कुडाळकर
4. बापल्योक - महेश कोरे
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
1. बापल्योक - योगेश कोळी
2. नाळ २ - सुधाकर रेड्डी यकंट्टी
3. श्यामची आई - विजय मिश्रा
4. उनाड - लॉरेन्स डिकुन्हा
5. आत्मपॅम्फ्लेट - सत्यजीत शोभा श्रीराम
सर्वोत्कृष्ट संकलन
1. वाळवी - अभिजीत देशपांडे / सौरभ देसाई
2. आत्मपॅम्फ्लेट - फैजल महाडिक - इम्रान महाडिक
3. बापल्योक - आशय गटाडे
सर्वोत्कृष्ट कथा
1. वाळवी - मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी
2. आत्मपॅम्फ्लेट - आशिष अविनाश बेंडे
3. बापल्योक - विठ्ठल नागनाथ काळे
4. बाईपण भारी देवा - वैशाली नाईक
सर्वोत्कृष्ट पटकथा
1. आत्मपॅम्फ्लेट - परेश मोकाशी
2. वाळवी - मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी
3. बापल्योक - विठ्ठल नागनाथ काळे / मकरंद शशिमधू माने
4. उनाड - आदित्य सरपोतदार / सौरभ भावे
सर्वोत्कृष्ट संवाद
1. आत्मपॅम्फ्लेट - परेश मोकाशी
2. बापल्योक - विठ्ठल नागनाथ काळे / मकरंद शशिमधू माने
3. बाईपण भारी देवा - वैशाली नाईक
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
1. नाळ २ - त्रिशा ठोसर
2. आत्मपॅम्फ्लेट– ओम बेंडखळे
3. नाळ २ - श्रीनिवास पोकळे
4. नाळ २ - भार्गव जगताप
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा
1. झिम्मा २ - निर्मिती सावंत
2. घर बंदूक बिर्याणी - सयाजी शिंदे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
1. वाळवी - अनिता दाते
2. झिम्मा २ - सुहास जोशी
3. झिम्मा २ - शिवानी सुर्वे
4. उनाड - देविका दफ्तरदार
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
1. वाळवी - सुबोध भावे
2. महाराष्ट्र शाहीर – अक्षय टाक
3. झिम्मा २ - सिद्धार्थ चांदेकर
4. बापल्योक - विठ्ठल काळे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
1. बटरफ्लाय - मधुरा वेलणकर
2. श्यामची आई - गौरी देशपांडे
3. बाई पण भरी देवा - रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर
सर्वोत्कृष्ट अभिनेता
1. वाळवी - स्वप्नील जोशी
2. बापल्योक - शशांक शेंडे
4. उनाड - आशितोष गायकवाड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
1. आत्मपॅम्फ्लेट - आशिष अविनाश बेंडे
2. बापल्योक - विठ्ठल नागनाथ काळे / मकरंद शशिमधू माने
3. उनाड - आदित्य सरपोतदार
4. वाळवी - परेश मोकाशी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
1. आत्मपॅम्फ्लेट
2. बापल्योक
3. उनाड
4. वाळवी
5. बाईपण भारी देवा
व्यावसायिक नाट्यविभाग नामांकने -
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - व्यावसायिक नाटक
1. नीरजा पटवर्धन - चाणक्य
2. हर्षदा बोरकर ,शर्वरी कुळकर्णी बोरकर - जन्मवारी
3. मंगल केंकरे - गालिब
4. श्वेता बापट - जर तर ची गोष्ट
5. चैत्राली डोंगरे - अस्तित्व
सर्वोत्कृष्ट रंगभूषा - व्यावसायिक नाटक
1. कमलेश बिचे - चाणक्य
2. सचिन जाधव - अस्तित्व
3. राजेश परब - गालिब
4. राजन वर्दम - डबल लाईफ
5. कमलेश बिचे - बोक्या सातबंडे
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - व्यावसायिक नाटक
1. मंदार देशपांडे - जन्मवारी
2. निनाद म्हैसाळकर - चाणक्य
3. राहुल रानडे - गालिब
4. आशुतोष वाघमारे - मर्डरवाले कुलकर्णी
5. अशोक पत्की - नियम व अटी लागू
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - व्यावसायिक नाटक
1. अमोघ फडके - जन्मवारी
2. शीतल तळपदे - २१७ पद्मिनी धाम
3. श्याम चव्हाण - अस्तित्व
4. राहुल जोगळेकर - चाणक्य
5. अमोघ फडके - जर तर ची गोष्ट
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - व्यावसायिक नाटक
1. सचिन गावकर - अस्तित्व
2. संदेश बेंद्रे - जर तर ची गोष्ट
3. संदेश बेंद्रे - चाणक्य
4. संदेश बेंद्रे - २१७ पद्मिनी धाम
5. प्रदीप मुळ्ये - गालिब
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - व्यावसायिक नाटक
1. पल्लवी अजय - जर तर ची गोष्ट
2. शर्वरी कुळकर्णी बोरकर - जन्मवारी
3. शुभांगी भुजबळ - जन्मवारी
4. कृष्णा राजशेखर - चाणक्य
5. शर्वरी कुळकर्णी बोरकर - डबल लाईफ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - व्यावसायिक नाटक
1. हार्दिक जाधव - अस्तित्व
2. ज्ञानेश वाडेकर - चाणक्य
3. प्रसाद बर्वे - नियम व अटी लागू
4. आशुतोष गोखले - जर तर ची गोष्ट
5. जयराज नायर - अस्तित्व
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - व्यावसायिक नाटक
1. अनिता दाते - माझ्या बायकोचा नवरा
2. भार्गवी चिरमुले - मर्डरवाले कुलकर्णी
3. सुकन्या काळण - मर्डरवाले कुलकर्णी
4. मोनिका जोशी - अमेरिकन अल्बम
5. दिप्ती भागवत - डबल लाईफ
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - व्यावसायिक नाटक
1. सागर देशमुख - माझ्या बायकोचा नवरा
2. विजय गोखले - डबल लाईफ
3. वैभव मांगले - मर्डरवाले कुलकर्णी
4. पुष्कराज चिरपुटकर - माझ्या बायकोचा नवरा
5. संकर्षण कऱ्हाडे - नियम व अटी लागू
सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक - व्यावसायिक नाटक
1. मर्डरवाले कुलकर्णी
2. मझ्या बायकोचा नवरा
3. डबल लाईफ
सर्वोत्कृष्ट लेखन - व्यावसायिक नाटक
1. संकर्षण कऱ्हाडे - नियम व अटी लागू
2. स्वप्नील जाधव - अस्तित्व
3. इरावती कर्णिक - जर तर ची गोष्ट
4. चिन्मय मांडलेकर - गालिब
5. हर्षदा बोरकर - जन्मवारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - व्यावसायिक नाटक
1. प्रिया बापट - जर तर ची गोष्ट
2. चिन्मयी सुमित - अस्तित्व
3. अमृता देशमुख - नियम व अटी लागू
4. गौतमी देशपांडे - गालिब
5. अमृता पवार पाटील - २१७ पद्मिनी धाम
सर्वोत्कृष्ट अभिनेता - व्यावसायिक नाटक
1. उमेश कामत - जर तर ची गोष्ट
2. भरत जाधव - अस्तित्व
3. संकर्षण कऱ्हाडे - नियम व अटी लागू
4. शैलेश दातार - चाणक्य
5. विराजस कुलकर्णी - गालिब
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - व्यावसायिक नाटक
1. अद्वैत दादरकर / रणजित पाटील - जर तर ची गोष्ट
2. स्वप्नील जाधव - अस्तित्व
3. चंद्रकांत कुलकर्णी - नियम व अटी लागू
4. प्रणव जोशी - चाणक्य
5. चिन्मय मांडलेकर - गालिब
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक
1. जर तर ची गोष्ट
2. अस्तित्व
3. नियम व अटी लागू
4. चाणक्य
5. गालिब
तेव्हा पाहायला विसरू नका 'झी गौरव पुरस्कार' २०२४ लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.