सुरुची अडारकरच झी मराठीवर पुनरागमन*
January 06, 2024
0
*सुरुची अडारकरच झी मराठीवर पुनरागमन*
‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकरच पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे, सुरुची ने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका खूप गाजली होती. आता सुरुची झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा पुनरागमन करत आहे, ह्या मालिकेचं नाव जरी गुलदस्त्यात असलं तरी तिची भूमिका ग्लॅमरस असणार आहे.