शाल्व किंजवडेकरच झी मराठीवर पुनरागमन
January 30, 2024
0
*शाल्व किंजवडेकरच झी मराठीवर पुनरागमन*
‘येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर केलेला ‘शाल्व किंजवडेकरच’ पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. आता शाल्व झी मराठीवर 'शिवा' या मालिकेतून पुनरागमन करत आहे. शिवाचा नवीन प्रोमो पाहून तुम्हाला शाल्वच्या लुकची कल्पना आलीच असेल आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालेल हे १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा. कळेल जेव्हा 'शिवा' तुमच्या भेटीला येईल. फक्त आपल्या झी मराठीवर.