भाग्य दिले तू मला, कलर्स मराठीवर.
December 17, 2023
0
आई मुलाच्या नात्यात गोडवा...
पाहा, भाग्य दिले तू मला, सोम-शुक्र, रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सध्या रत्नमाला आणि राजवर्धन यांच्या नात्यात आलेला दुरावा पाहिला आता या आई मुलाच्या नात्यात गोडवा पाहायला मिळणार आहे. राजचे वडील अनिरुद्धच हे षडयंत्र रचत असून भाऊ सुदर्शनला हाताशी घेऊन हा प्लॅन आखलेला असतो. पण हे सगळं अनिरुद्ध का करतोय आणि त्यानंतर अनिरुद्ध राज चं काय होईल हे कळणार आहे. वडिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या नादात राज आणि रत्नमालाच्या नात्यात दुरावा आला होता. अनिरुद्धचा प्लान इतका शातीर आहे कि तो कुणाला काहीही कळू देत नाही . आजच्या भागात कावेरीच्या हाती नवा पुरावा येणार आहे. त्यामुळे राजला सूत्रधाराचं नाव कळणार आहे. आई आणि मुलामधलं अंतर कमी होतंय खरं... पण वडिलांच काय?
त्यांचा प्लान कोन आणि कसा उध्वस्त करणार? लवकरच या खेळाला कोण आणि कसा ब्रेक लावणार यासाठी नक्की पाहा, भाग्य दिले तू मला, महारविवार १७ डिसेंबर दु. १.०० आणि रात्री ८.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.