रवींद्रनाथ यांच्या प्रसिद्ध कादंबरी वर आधारित " काबुलीवाला " नाताळात प्रेक्षकांच्या भेटीला
December 04, 2023
0
मिथुन चक्रवर्ती , " काबुलीवाला " बनुन येत्या नाताळ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे .
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे . सुमन घोष दिग्दर्शित या चित्रपटात मिथुन दा सह अनुमेघा काहली , सोहिणी सरकार , निर्माती ज्योती देशपांडे, श्रीकांत मोहटा, इंद्रदिप आदींची मोठी नामवंत टीम आहे .
*Rabindranath's 'Kabuliwala' is back on the big screen, Mithun Chakraborty is coming in the form of 'Kabuliwala' this Christmas*
Presenting the official trailer of Bengali language film #Kabuliwala: https://youtu.be/WzxRr-JROEA|
Directed by @SumanGhosh1530, releasing this #Christmas.
Starring -
#MithunChakraborty #AnumeghaKahali @itsmeabir @sohinisarkar01
Produced by #JyotiDeshpande @iammony @shrikantmohta
Music by @iindraadip
Cinematography by @subhankarbhar
@jiostudios @SVFSocial
#JioStudios #SVF