Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" सुभेदार " 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

 मराठीतील बहू चर्चित आणि प्रतिक्षित असा " सुभेदार " चित्रपट अखेरीस 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याच्या नक्की झाले आहे . काही तांत्रिक कारणांमुळे सुभेदार चे प्रदर्शन लांबणीवर पडले होते . प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असून टीजर , ट्रेलर वर सोशल मीडियावर दर्शकांनी उदंड प्रेम दिल्याचे पहावयास मिळत आहे .




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.