" त्यांची " संख्या वाढत आहे , मात्र अधिवास कमी होत चालला आहे. जंगल वाचवायला हवेत , वाघांना सुध्दा घर हवेच ना !
भारत सरकारने 1973 साली हाती घेतलेल्या " प्रोजेक्ट टायगर " या उपक्रमामुळे भारतातील वाघांची संख्या 2000 वरून 3000 एवढी वाढली आहे .