Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संतोष -- सोनालीची , " डेट भेट "

 संतोष-सोनालीची 'डेटभेट'..;चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं वेधलं लक्ष


अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत  'डेट भेट' या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले 


सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'डेट भेट'  १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे . 


'डेट भेट' चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे . पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत 



'डेट भेट' ची निर्मिती शिवांशु पांडे , हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल ,प्रशांत शर्मा , 

हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते प्रशांत शेळके हे आहेत .


सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा

स्टुडिओज करत आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.